• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, June 6, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Politics

नागपुरात भाजप नेत्याची हत्या; ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर धक्कादायक घटना

Nagpur Bjp Leader Raju Dengre Murder

Khabarbat™ by Khabarbat™
November 11, 2023
in Politics, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

Nagpur Bjp Leader Raju Dengre Murder

[tta_listen_btn]

वाचण्यासारखी बातमी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

तिला साऊथ मेट्रो स्टेशनला जायचं होतं, पण, तिकीट काढली दक्षिण कोरियाची! मग, घडलं भलतंच !

TGPCET, नागपूर येथे उद्यमिता जागरूकता शिबिर

बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा

। नागपूर जिल्हातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे नागपूर ग्रामीण सरचिटणीस होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डोंगरे हे भाजप समर्थित उमेदवार म्हणून निवडून आले होते.

राजू डेंगरे हे पाचगाव येथे ढाबा चालवतात. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी डोंगरे यांच्यावर लाठ्या आणि दगडांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी काउंटर मधील पैसे आणि मृतकाची कार घेऊन घटनास्थळाहून पलायन केले.

मात्र, नंतर आरोपीच्या कारला अपघात झाला अणि नंतर आरोपींनी विहीरगाव येथील नगनदीच्या पुलाजवळ कार तिथेच सोडून तिथूनही पळ काढला. राजू डेंगरे यांच्या हत्येची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सध्या कुही पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

nagpur rain | नागपुरात अतिवृष्टी; २ ठार, १४ जनावरे दगावली(Opens in a new browser tab)

  चंद्रपुरात मणिपूर मधील घटनेचा महाविकास आघाडीच्या महिला संघटनांकडून निषेध आंदोलन(Opens in a new browser tab)
दीड वर्षाच्या मुलीसमोर शेतकरी दाम्पत्याचे धक्कादायक पाऊल(Opens in a new browser tab)
अश्लील नेत्यावर चाकणकर गप्प का? – नम्रता ठेमस्कर(Opens in a new browser tab)
चंद्रपूर कांग्रेसचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष ठरला(Opens in a new browser tab)
Post Views: 568
Tags: BjpMurderNagpur
SendShareTweetScan
Previous Post

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सामाजिक कार्यकर्त्याने सभापतीला फोडला घाम

Next Post

वंचित उपेक्षिता साठी दिवाळ फराळ व साहित्य वितरण

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
0
सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

May 1, 2025
0
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

April 18, 2025
0
तुमच्या घरी बंदूक किंवा शस्त्रास्त्र नाही ना! आपच्या जिल्हाध्यक्षाच्या घरी झडती

चंद्रपुरात बारमध्ये पोलिसावर हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

March 8, 2025
0
Load More
Next Post
वंचित उपेक्षिता साठी दिवाळ फराळ व साहित्य वितरण

वंचित उपेक्षिता साठी दिवाळ फराळ व साहित्य वितरण

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा