Maharashtra Chief Minister Eknath Shinde | Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Union Home Minister Amit Shah
मुंबई, २४ सप्टेंबर २०२३: देशाचे गृहमंत्री अमित शाह हे गणेश दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत 4 लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे, यामध्ये जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर, मुंबईतल्या एका मतदारसंघासाठी माधुरी दीक्षित तर पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली असल्याची माहिती आहे.
तेलंगणाच्या भविष्याला आश्वस्त करणारी सभा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात आज सह्याद्री अतिथी गृहात बैठक झाली. या बैठकीत पुणे आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांवर चर्चा झाली, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिंदे, फडणवीस आणि शहा यांनी पुणे आणि जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारांबाबत आपली मते मांडली. या दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार विजयी होण्यासाठी आवश्यक असलेली रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा दिली तर सासरा विरुद्ध सून अशी लढत होईल का ? नाहीतर एकनाथ खडसे यांच्या विरोधात नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. पुणे येथील गिरिश बापट यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर उमेदवार कोण, यावर या बैठकीत शिंदे, फडणवीस आणि शहा यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील चर्चा केली. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रतापराव दिघावकर यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे. तर २०१९ साली जळगावमध्ये स्टँडिंग खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी देत मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र आता २०२४ साली या मतदारसंघात भाजपने मोठा बदल करत ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आधी शिंदे आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापित केलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम मधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. अखेरीस, त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध “लालबागचा राजा”चे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.

Discussion about this post