चंद्रपूर: येथील विजय देवतळे आणि आसावरी देवतळे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून त्यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसे पत्र, नाना पटोले यांनी जिल्हाध्यध सुभाष धोटे यांना पाठविले आहे.
Discussion about this post