
khabarbat | Shri Ganesh Visarjan Chandrapur city
चंद्रपूर शहरात श्री गणेश विसर्जन स्थायिक युट्युब चॅनेलवरून लाईव्ह

चंद्रपू शहरात आज 28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहेत. निमित्ताने स्थायिक युट्युब/ cable चॅनेलवरून युट्युब चॅनेलवरून विसर्जन लाईव्ह प्रसारित करण्याची व्यवस्था केली आहे. या लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे चंद्रपूर शहरातील नागरिक घरबसल्या विसर्जनाचे दृश्य पाहू शकतील. लाईव्ह प्रक्षेपणासाठी विसर्जनस्थळी विशेष कॅमेरे आणि साउंड सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=GgK7yz-6_xw
हिंदूंनो बनू नका भक्षक; आपल्या संस्कृतीचे आपणच व्हा रक्षक!
Ganesh Festival | पुण्यातील गणेशोत्सव; हर्शोलासाचा महासागर
https://www.youtube.com/@khabarbat
https://www.youtube.com/@ctvnewschandrapur3577
https://www.youtube.com/@searchtvnews2373
https://www.youtube.com/@liveChandrapurNews
https://www.youtube.com/@MH24x7News
चंद्रपूर शहरात येत्या 28 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विसर्जन स्थळी तयारी पूर्ण केली आहे. शहरातील विसर्जन इरई नदीवर होणार आहे. यासाठी नदीपात्रात पाण्याची पातळी चांगली राहील यासाठी इरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली जात आहे. नदीपात्रामध्ये पुरेसे पाणी राहील याची खात्री करण्यात आली आहे, अशी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिली.
गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला ‘असा’ निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023
सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी सहा रॅमची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे गर्दी न होता विसर्जन होईल. सोबतच दोन क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दहा फुटापेक्षा जास्त उंचीचे आणि जास्त वजनी गणपती विसर्जनासाठी ट्रेनचा वापर केला जाईल. विसर्जन स्थळी विद्युत व्यवस्था, बचाव पथक आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस विभाग आणि इतर विभागांचे बंदोबस्तही तैनात केले जाईल. विसर्जन स्थळी बसण्याची मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विसर्जन सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी विसर्जन नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विसर्जनासाठीची सूचना
विसर्जनासाठी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
गणेशमूर्ती विसर्जन करण्यापूर्वी त्यांची स्वच्छता करून घ्यावी.
विसर्जन झाल्यानंतर गणेशमूर्तीचे अवशेष नदीत सोडू नयेत.
विसर्जनामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ शकते. नागरिकांनी विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीचा पर्याय निवडावा.
सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दारात वीज;अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

जिल्हास्तरीय शांतता समितीवर या पत्रकारांची नियुक्ती | Shantata Samiti Chandrapur
Discussion about this post