• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, June 7, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home local News

रोग-राई, ईडापीडा घेऊन जा- गे मारबत

Sawartola pola Sawartola yethe marathichi jangi mirvanuk

Khabarbat™ by Khabarbat™
September 15, 2023
in local News, Social, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

सावरटोला येथे मारबत मिरवणूक प्रचंड उत्साहात

ढेकुण, मोंग्सा, खासी, खोकला, डेंगू, चिकनगुनिया, रोग-राई, ईडापीडा घेऊन जा—- गे—– मारबत!_

संजीव बडोले | नवेगावबांध दि१५ सप्टेंबर:-
ढेकुण, मोंग्सा, खासी, खोकला, डेंगू, चिकनगुनिया, रोग-राई, ईडापीडा घेऊन जा—- गे—– मारबत!_ अशा घोषणा दे आज पहाटे सावरटोला गावातून प्रचंड उत्साहात,आनंदात आबाल वृद्धा पासून सर्व गावकरी महिला पुरुष सहभागी होऊन गावातून मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. गावाबाहेरील सम्राट अशोक विद्यालया जवळील मारबत स्थळी दहन करून, गावात सुख,शांती, समृद्धी,वैभव व आरोग्यनांदो अशी कामना केली.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या गावात बैलपोळ्याच्या दुसऱ्या व तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे. आज पहाटेला मारबतीची मिरवणूक गावातून मुख्य मार्गावरून काढण्यात आली.
यामध्ये आबाल-वृद्धासह सर्व गावकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी झाले होते. आजच्या दिवशी  ओळख असलेल्या औषधी जंगली वनस्पतीचे पूजन करून,आवश्यक तेवढा साठा वैद्यराज जंगलातून घेऊन येतात. वनस्पती जतन करून ठेवली जाते. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो.

वाचण्यासारखी बातमी

National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

Parents-Teachers Conclave Organized by Department of Basic Sciences and Humanities at TGPCET, Nagpur

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते “इवाना बाय जिंदाल” चे उद्घाटन

तिला साऊथ मेट्रो स्टेशनला जायचं होतं, पण, तिकीट काढली दक्षिण कोरियाची! मग, घडलं भलतंच !

समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी  मारबत  मिरवणूक काढण्यात येते. मारबत म्हणजे  वाईट परंपरा, अंधश्रद्धा जाळणे. चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे.हा यामागचा एक उद्देश आहे. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुले गल्लीबोळांतून “घेऊन जा रे मारबत ,घेऊन जा रे मारबत” असे ओरडत फिरत असतात. काठ्या, बांबू, तरट ह्यापासून मोठे पुतळे बनवले जातात, त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळतात व विविध रंगांनी रंगवतात. मारबतबरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटके डबे, टायरचे तुकडे ह्यांच्या माळा घालतात. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशीं गांवांतील इडापिडा, रोगराई बाहेर नेऊन घालविण्या- साठीं सोंगें वगैरे काढून मिरवणूक काढतात ती; बरसातींत रोगराई उत्पन्न करणारी मारबत नांवाची देवता; हिच्या प्रीत्यर्थ वरील मिरवणूक काढतात .त्यावेळीं गांवाबाहेर जाळण्यांत येणारी बांबू व कागद यांची केलेली आक्राळविक्राळ, प्रचंड स्त्रीरूपी प्रतिमा. ॰खेदणें-(ना.) (एखाद्यास) हांकून लावणें; (एखाद्याची) हुर्यो उडविणें. अशी व्याख्या व अर्थ दिला आहे.
काही का असेना,पण जीवनातील दुःख हारून,सुखाची आशा बाळगणे जगण्याला नवे बळ व ऊर्जा याची आशा करणे या मानवी स्वभावाची प्रचिती येते.

pola zadati in marathi
bail pola zadati marathi
बैल पोळ्याच्या झडत्या
pola zadati
पोळ्याच्या झडत्या मराठी
bail pola zadati
पोळ्याच्या झडत्या

Post Views: 375
Tags: FestivalGondiaNagpurPola
SendShareTweetScan
Previous Post

परिसरातील विकास व सौंदर्यीकरणास मिळणार प्रत्येकी ११ लक्ष  

Next Post

tanha pola | तान्हा पोळ्याची सुरवात कोणी केली माहिती आहे का?

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
Load More
Next Post
tanha pola | तान्हा पोळ्याची सुरवात कोणी केली माहिती आहे का?

tanha pola | तान्हा पोळ्याची सुरवात कोणी केली माहिती आहे का?

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा