Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती
[tta_listen_btn]
Metro Rail Bharti 2023: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
एकूण पदसंख्या – १३४
शैक्षणिक पात्रता – १० वी पास
नोकरीचे ठिकाण – नागपूर, पुणे आणि नवी मुंबई.
वयोमर्यादा – १७ ते २४ वर्षे
अर्ज शुल्क – १००
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home
पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ८ हजार ५० रुपये पगार दिला जाणार आहे.
असा करा अर्ज –
भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ ऑक्टोबर २०२३ आहे.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज/ कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.
Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961 in Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) at Nagpur, Pune and Navi Mumbai.
MAHA-Metro/P/HR/AA/2023 Date: 27.10.2023
ACT APPRENTICE MAR.pdf (mahametro.org)
-
mahametro official website
-
mumbai metro official website
-
metro rail official website
-
nagpur metro official website
-
mumbai metro website
-
maha mumbai metro website
-
pune metro official website
-
pune metro map route
-
Discussion about this post