• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Wednesday, May 28, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Employment

15 जागा रिक्त; अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर

Khabarbat™ by Khabarbat™
October 3, 2023
in Employment, Social
recruitment, opportunity, employment

recruitment, opportunity, employment

WhatsappFacebookTwitterQR Code

Latest notifications for government jobs

नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 जागांसाठी भरती

 राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत “स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भिषक” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

पदाचे नाव —— पद संख्या  

स्त्रीरोग तज्ञ——  05 

बालरोग तज्ञ——  05 

भिषक——  05

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोपचार रुग्णालय सेन्ट्रल अव्हेनु रोड नागपूर – ४४००१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2023

अधिक माहितीसाठी कृपया राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान नागपूरची अधिकृत वेबसाईट https://nrhm.maharashtra.gov.in/ वर भेट द्यावी.

उमेदवारांना विनंती आहे की ते अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावीत.

————————————

khabrbat Gadchiroli : Job Opportunity at Laddu Special Adoption Agency (SAA)

गडचिरोली : लड्डू विशेष दत्तक संस्था (SAA) येथे नोकरीची संधी

वाचण्यासारखी बातमी

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी

4497 पदांकरिता जागा भरती; आजच ऑनलाईन अर्ज करा!!

रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध; अर्ज करण्याची शेवटची तारीख

मध्य चांदा वनविभागात कंत्राटी तत्त्वावर पदभरती

लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर द्वारासंचालीत लड्डू विशेष दत्तक संस्था (SAA), गडचिरोली, जि. गडचिरोली येथे खालील पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता वय
अधिक्षक / व्यवस्थापक 1 पदविधारक १८ ते ३८ वर्ष
सामाजिक कार्यकर्ता 1 बि.एस. डब्लू / एम.एस. डब्लु व ३ वर्षाचा अनुभव १८ ते ३८ वर्ष
अधिपरीचारीका (निवासी) 1 ए.एन.एम. / जि. एन. एम. व ३ वर्षाचा अनुभव १८ ते ३८ वर्ष
डॉक्टर (अर्धवेळ) 1 एम.बि.बि.एस./बि.एच.एम.एस./बाल चिकीत्सक १८ ते ३८ वर्ष
आया 6 मॅट्रिक पास/नापास व नवजात बालकास सांभाळण्याचा ३ वर्षाचा अनुभव १८ ते ३८ वर्ष
चौकीदार 1 मॅट्रिक पास व ३ वर्षाचा अनुभव १८ ते ३८ वर्ष

उपरोक्त पदांसाठी ईच्छुक व योग्य उमेदवारांनी लड्डू विशेष दत्तक संस्था (SAA), गडचिरोली, बजरंग नगर, रामपुरी वार्ड क्र. १४, गडचिरोली येथे अर्जासोबत मुळ प्रमाणपत्र व सत्यप्रतीस्ह दिनांक ०५/१०/२०२३ रोज गुरुवारला वेळ दुपारी १२ ते ३ वाजता स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे.

(टिप : स्थानिक जिल्ह्यातील उमेदवारास प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल )

संपर्क : अध्यक्ष /सचिव
• विशेष दत्तक संस्था (SAA), गडचिरोली,
मो. ९१४५४३४५१२,९४२२१८११४४
अधिक माहितीसाठी कृपया संस्थेत संपर्क साधावा.

Generative AI is experimental. Info quality may vary.

The Khabarbat™ News website has an article about job opportunities at the Laddu Special Adoption Agency (SAA) in Gadchiroli. The article says that there are 11 positions available and interviews will be held on the 5th. 

free job alert
free job alert 222
job alert 2023
sarkari job alert
free job alert 2023 railway
free job alert odisha
free job alert rajasthan
free job alert punjab
LATEST सरकारी नौकरी 2023
पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू; ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास(Opens in a new browser tab)
देणगीदारांना मिळणार सरकारी शाळा दत्तक आणि स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गांसाठी खाजगी कंपन्यांना परवानगी(Opens in a new browser tab)
पदे भरा अन्यथा ताळे लावणार आमदार धानोरकर यांचा इशारा(Opens in a new browser tab)
श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजरा
भद्रावती येथे स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेचा उपक्रम सुरू

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

या धक्कादायक घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस अलर्ट
Earthquake in Delhi
Asian Games
STET Result
PAK vs HK
Post Views: 449
Tags: Gadchiroligovernment jobsjobjob alertJob Opportunity
SendShareTweetScan
Previous Post

एसटी बस केव्हा येईल? “सांगता येत नाही! वाट पहा!!” ही फेसबुक पोस्ट चर्चेत

Next Post

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला; राजकीय घडामोडींना वेग

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
0
TGPCET Hosts Orientation Program & Certificate Distribution for Technical Training Courses

TGPCET Hosts Orientation Program & Certificate Distribution for Technical Training Courses

April 5, 2025
0
बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा

बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी संघटनेचा महिला दिनानिमित्त रामटेक येथे मेळावा

March 12, 2025
0
नागपुर में खादी महोत्सव को उत्साहपूर्ण प्रतिसाद; विभिन्न राज्यों के उत्पादकों की भागीदारी

नागपुर में खादी महोत्सव को उत्साहपूर्ण प्रतिसाद; विभिन्न राज्यों के उत्पादकों की भागीदारी

February 11, 2025
0
Load More
Next Post
, devendra fadanvis

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला; राजकीय घडामोडींना वेग

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

Click to see detail of visits and stats for this site

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा