resume, interview, job, job vacancy
[tta_listen_btn]
जलसंपदा विभागा अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
पदाचे नाव – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
पदसंख्या – 4497 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
- पदाचे नाव पद संख्या
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब 04
निम्नश्रेणी लघुलेखक 19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14
भूवैज्ञानिक सहाय्यक 05
आरेखक 25
सहाय्यक आरेखक 60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528
प्रयोगशाळा सहाय्यक 35
अनुरेखक 284
दप्तर कारकुन 430
मोजणीदार 758
कालवा निरीक्षक 1189
सहाय्यक भांडारपाल 138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 08
अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
Discussion about this post