• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Friday, May 1, 2026
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Politics

आदिवासी बांधवांच्या सेवेत रुजू झाली भाजपा

BJP joined the service of tribal brothers

Khabarbat™ by Khabarbat™
October 23, 2023
in Politics, Vidarbha
WhatsappFacebookTwitterQR Code

*आदिवासी बांधवांच्या सेवेत रुजू झाली भाजपा*

*हजारो आदिवासी बांधवांनी वाहिली श्रद्धांजली*

वाचण्यासारखी बातमी

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

A National Level Technical Event “ TechnoFest-2K26 “l

महा मेट्रो : खापरी ते बुटीबोरी मेट्रो मार्गिकेचे निर्माण कार्य जलद गतीने सुरु

Investigating the impact of high speed rail connectivity on Nagpur small business growth

*ना.मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात भोजन दान*

*भाजपा आदिवासी मोर्चाचा पुढाकार*

शहीद भूमी जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे 1857 च्या स्वातंत्र्य लढयातील शहीद क्रांतिवीर यांना अभिवादन करण्या साठी दरवर्षी चंद्रपूर,गडचिरोली तथा छतीसगढ,आंध्रप्रदेश इथून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव येत असतात.या बांधवांनी रविवारी शाहिद पुलेश्वर शेडमाके यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.अनेक आदिवासी संघटनांनी रॅलीने मार्गस्थ होत अभिवादन केले.दरम्यान आदिवासी समाज बांधवांची दखल घेत
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार (वने,सांस्कृतिक कार्य, मत्स व्यवसाय तथा पालक मंत्री चंद्रपूर/वर्धा) यांच्या मार्गदर्शनात येथील गिरणार चौकात भोजन दान करण्यात आले.रॅलीने येणाऱ्या सर्व आदिवासी बंधू भगिनी व युवा विद्यार्थी यांना पुरी भाजी व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर राहुल पावडे, माजी जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे,ब्रिजभूषण पाझारे,रविंद्र गुरणुले,राजू गोलीबार,अनिल डोंगरे,अरुण तिखे,भाजपा आदिवासी जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,जील्हाध्यक्ष ग्रामीण ऍड. हरीश गेडाम,शुभम गेडाम,अरविंद मडावी,अशोक आलाम, माजी नगर सेविका माया उईके,शीतल आत्राम,ज्योती गेडाम,विलास मसराम,गणेश गेडाम,अजय सरकार,सविता कांबळे,शीला चव्हाण, पुष्पा उराडे,वनिता डुकरे,दिनकर सोमलकर,विठल डुकरे,संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,विनोद शेरकी,रुद्र्णारायन तिवारी,पूरषत्तम सहारे,चांद सय्यद,सुनील डोंगरे,कमलेश आत्राम,अनिल सुरपाम,प्रलय सरकार, सत्यम गाणार,प्रभा गुडधे,वंदना संतोषवार,सिंधू मधुकर राऊत,विक्की मेश्राम,राजेंद्र खांडेकर,तृष्णा गेडाम,जयश्री आत्राम,राहुल काळे,राकेश आत्राम,महेश शिडाम,नितीन कुळसंगे, शकील शेख,जाहीर खान,अमोल नगराळे,मनोज पोतराजे,महेश झिटे, रामकुमार अकापल्लीवार,भानेश मातंगी,
आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

*भाजपा जिल्हाध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली*

शाहिद भूमीवर नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यास एकच गर्दी केली.यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी शहीद भूमी येथील शहीद शेडमाके यांच्या स्मारकाला व अमर पिंपळ वृक्षाला पुष्पचक्र पुष्प अर्पण केले. तथा जयघोष करून श्रद्धांजली अर्पण केली .

Post Views: 865
SendShareTweetScan
Previous Post

सिपेट चंद्रपूरमध्ये प्लास्टिक प्रोसेसिंग आणि इंजेक्शन मोल्डींगसाठी निःशुल्क प्रशिक्षण

Next Post

रायबा रिसॉर्ट पर्यटन संकुलाचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

दिल्लीत चमकणार नागपूरची दिपाली: ‘लाईनमन दिनी’ राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव

March 1, 2026
0
The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

The Institution of Engineers (India) & TGPCET to Host ‘Vigyan-Setu 2K26’ Inter-Student Competition on National Science Day

February 27, 2026
0
देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात.  एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

देऊळगाव बोदरा जंगलात भीषण अपघात. एक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी.

February 25, 2026
0
पती सेवानिवृत्त होताच पत्नी बनली महापौर

पती सेवानिवृत्त होताच पत्नी बनली महापौर

February 10, 2026
0
Load More
Next Post
रायबा रिसॉर्ट पर्यटन संकुलाचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा

रायबा रिसॉर्ट पर्यटन संकुलाचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

भीषण अपघातात २ मुलांचा करूण अंत

April 12, 2026
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

पावसाळ्यातही वीजपुरवठा राहणार ‘सुरळीत’; महावितरणकडून वीजयंत्रणेची मान्सुनपुर्व ‘देखभाल व दुरुस्ती’ सुरू

April 10, 2026
कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

कोकणाई येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांच्या हल्ला

April 3, 2026
चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय :अवकाळी पावसाने पेंडाल गडले; व्हिडिओ व्हायरल

March 31, 2026
चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

चंद्रपूर-गडचिरोलीतील १०० होतकरू विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार साकार!

March 30, 2026

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा