Maharashtra PWD Vacancy 2023
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांच्या एकूण 2019 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१६ ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर
- वरिष्ठ लिपिक
- प्रयोगशाळा सहाय्यक
- वाहनचालक
- स्वच्छक
- शिपाई
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- लघुलेखक उच्चश्रेणी
- लघुलेखक निम्नश्रेणी
- उद्यान पर्यवेक्षक
- सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- स्वच्छता निरीक्षक
- पद संख्या – २०१९ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- परीक्षा शुल्क –
- खुला – १०००/- रु
- राखीव – ९००/- रु
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – pwd.maharashtra.gov.in
भंडारा: अल्पसंख्यांक संस्थात शिक्षण सेवक पदांची भरती
भंडारा, दि. 21 ऑक्टोबर 2023: भंडारा जिल्ह्यातील सावरी (जवाहरनगर) येथील अल्पसंख्यांक (बौद्ध) दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्थात शिक्षण सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग 1 ते 5 वी साठी 1 पद, वर्ग 9 ते 10 वी साठी 2 पदे रिक्त आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व व्यवसायिक मूळ कागदपत्रासह ग्राम विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी/ जवाहरनगर येथे प्रत्यक्ष मुलाखती करिता उपस्थित राहावे.
पदाच्या शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेची माहिती खालीलप्रमाणे आहे:
पद | शैक्षणिक पात्रता | व्यवसायिक पात्रता |
---|---|---|
शिक्षण सेवक (वर्ग 1 ते 5 वी) | 12 वी उत्तीर्ण | डी.एड. व टी.ई.टी/ .सी.टी.ई.टी उत्तीर्ण |
शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10 वी) | 12 वी उत्तीर्ण | संबंधित विषयात पदवी व बी.एड. |
वेतनश्रेणी:
- शिक्षण सेवक (वर्ग 1 ते 5 वी) – 16,000/- रुपये
- शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10 वी) – 18,000/- रुपये
या भरतीची अधिक माहितीसाठी तुम्ही खालील पत्ता किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता:
पत्ता: आदर्श शिक्षण संस्था, सावरी (जवाहरनगर) तालुका व जिल्हा: भंडारा
संपर्क क्रमांक: +91 9823456789 +91 8888890123
राजकीय सहाय्यक पाहिजे
• पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर
राजकीय व्यक्तीच्या कार्यालयीन कामाचा किमान 2-3 वर्षाचा अनुभव.
• उत्तम मराठी आणि हिंदी संवाद व लेखन कौशल्य
• संगणकाचा अनुभव असणान्यास प्राधाण्य
• कामाचे ठिकाण: कन्हान, रामटेक, पारशिवणी
मुलाखत दिनांक 21 ते 23 ऑक्टोबर 2023
संपर्क: आर्या कार्स, ग्रेट नाग रोड, अशोक स्क्वेअर, नागपूर.
मो. 7030906300, 7030043997 (स्वप्निल फुटाणे)
ई-मेल: swapnil_futane@rediffmail.com
जाहिरात व्यवस्थापनातील एक नाव : विनोद अंभोरे(Opens in a new browser tab)
Discussion about this post