मास्तरमधला कार्यकर्ता: विजय सिद्वावार

चंद्रपूर जिल्ह्यात श्रमिक एल्गारची स्थापना झाल्यापासूनच गरीब, आदिवासी, शेतकरी आणि वंचित घटकांचा एक आवाज बुलंद झाला होता. 2002 – 2003 च्या दरम्यान मी पत्रकार म्हणून माध्यम क्षेत्रात आल्यानंतर या संघटनेच्या बातम्या वाचायला मिळायच्या. अनेकदा जिल्हा परिषद कार्यालयासमोर या संघटनेची आंदोलने व्हायची. कधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे निघायचे. या बातम्या  करण्याच्या निमित्ताने मोर्चास्थळी गेल्यावर विजय सिद्धावार यांची … Continue reading मास्तरमधला कार्यकर्ता: विजय सिद्वावार