RBI Bharti 2023 – भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी – आरबीआय सहाय्यक सूचना

‘RBI असिस्टंट’ पदासाठी उमेदवार भरती, कोण आणि केव्हापर्यंत करता येईल अर्ज? वाचा सविस्तर भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने देशभरातील आरबीआयच्या विविध शाखांमध्ये सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आरबीआय सहाय्यक परीक्षा 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. आरबीआय सहाय्यक पदाची जबाबदारी रेकॉर्ड/फाइल्स ठेवणे, कागदपत्रांचे सत्यापन करणे, आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, नवीन चलन जारी करणे आणि प्रसारित … Continue reading RBI Bharti 2023 – भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी – आरबीआय सहाय्यक सूचना