Vijay Namdevrao Wadettiwar । Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Assembly
विजय वडेट्टीवार यांनी एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं.राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते वक्ता चांगला नाहीय असं वडेट्टीवार म्हणाले.आपल्याला आधी वक्ता चांगलं होण्याची गरज आहे असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.भाषणादरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या या एका वक्तव्यानं सर्वाचंच लक्ष वेधलंय.
Read News गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत
‘Rahul Gandhi qualified leader but not good orator’: Maharashtra Congress leader
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी सांगितले की, पक्षाचे खासदार राहुल गांधी हे सक्षम नेते आहेत, पण ते चांगले वक्ते नाहीत. राहुल गांधी यांनी आधी वक्ता व्हाव आणि मग नेता अशी टिपणी केली. त्यावर काँग्रेस नेतृत्वाने फटकारले आहे. त्यांना काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के सी. वेणुगोपाल यांनी विजय वडेट्टीवार यांना दिल्लीत पाचारण केले होते. विजय वडेट्टीवार यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्या कक्षात पाऊल ठेवताच के. सी. वेणुगोपाल संतप्त होत म्हणाले की, काय वक्तव्य करीत आहात? राहुल गांधी यांच्याबाबत काय बोलला आहात? त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. वडेट्टीवार यांच्याबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हेही होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) येथील स्कूल ऑफ गव्हर्नन्सतर्फे आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना राजकारणात उत्तम वक्ता असण्याचे महत्त्व समजावून सांगताना राहुल गांधी यांना चांगले वक्ते नाहीत, अशी टीका केली.
Maharashtra opposition leader Vijay Wadettiwar of Congress on Monday said party MP Rahul Gandhi is a “qualified” leader but he is not a good orator.
“To become a good leader, you need to be a good orator. Rahul Gandhi is a qualified leader but is not a good orator. Whenever you have to speak in front of the people, speak by giving examples,” Wadettiwar said at the commencement ceremony of the master’s in political leadership and government program at MIT School of Government, Kothrud, in Pune.
वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणाच्या अनेक क्लिप बरोबर नेल्या होत्या. त्यांनी सांगितले की, मी राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलू इच्छित होतो; परंतु चुकीने राहुल गांधी यांचे नाव आले. वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची माहिती काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचली होती. ही बाब पक्ष नेतृत्वाला आवडली नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांना दिल्लीत पाचारण केले आणि फटकारले.
नागपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत राडा झाला. वडेट्टीवार-पटोलेंसमोर पदाधिकारी एकमेकांना भिडले.
Discussion about this post