प्रतिनिधी/ नवेगावबांध दि.१८.
नजीकच्या सावरटोला येथील जानकूबाई सिताराम निमजे( वय ८६ वर्षे) यांचे आज (दि.१८) रात्री १.३० वाजेच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. त्या सावरटोला येथील प्रतिष्ठित नागरिक नीलकंठ कुंभारे यांच्या सासूबाई होत.
त्यांच्या मागे ५ मुली व १ मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामावर दुपारी ११.०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.













Discussion about this post