धामणगाव रेल्वे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने शनिवार दिनांक ६ जानेवारी ला नगर परिषद प्रांगणातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरण च्या संदर्भात मा.आमदार प्रतापदादा अडसड यांना निवेदन देण्यात आले की मागील बरेच वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्याच अवस्थेत आहे.व पुतळ्याचे बांधकाम हि जुनेच असुन पुतळ्या जवळ जाण्यासाठी एकच जिना आहे.आत्ता च्या घडीला भीम अन्नुयांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन पुरुष व महिला एकाच वेळी जाणे येणे करत असतात. त्यामुळे तिथे दोन जिनृयाची अंत्यंत आवश्यकता आहे. अशा अनेक बाबिचें निवेदन आमदार मोहदय यांना देण्यात आले व ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात यावा.सदर निवेदन देण्यासाठी रिपाइं आठवले जिल्हा संघटक प्रशांत मुन यांच्या नेतृत्वात. विनायकराव ढाणके. राजेंद्र भरोसे. डॉ पवन झटाले. धिरज भैसारे. रवि उर्फ दादू मेश्राम. इरफान अली अभिजित भगत.सिध्दार्थ टाले आकाश शंभरकर.कोमल राऊत.मनिष शेलारे तेजस महाजन. आदित्य शंभकर.प्रशिक राऊत.सागर रोकडे. ऋषीभाऊ नंदेश्वर.वैभव सरोदे.बादल मेश्राम. अश्विन सरोदे सह शोकडो रिपाइं आठवले चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post