• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Sunday, May 18, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home latest News

चंद्रपूर : भिकाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केली अटक |Beggar Murdered in Chandrapur City

Khabarbat™ by Khabarbat™
September 3, 2023
in latest News
WhatsappFacebookTwitterQR Code

चंद्रपूर शहरातील गोलबाझार येथे भीक मागणाऱ्याचा खून

वाचण्यासारखी बातमी

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

सावरटोला येथे शुक्रवारी एक दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण उ

National Level Technical Event “TECHSPARK-2k25” Organized by Electrical Engineering Department at TGPCET, Nagpur

Parents-Teachers Conclave Organized by Department of Basic Sciences and Humanities at TGPCET, Nagpur

Chandrapur |

चंद्रपूर, दि. ३ सप्टेंबर २०२३ : चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात दोन सप्टेंबर रोजी झालेल्या भिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. भूषण उर्फ अजय शालिग्राम असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण हा दोन सप्टेंबर रोजी दुपारनंतर चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका गुन्ह्याच्या आरोपातून सुटला होता. गावाला परत जाण्यासाठी पैसे नसल्याने त्याने गोल बाजार परिसरात राहणाऱ्या एका भिकाऱ्याकडून पैसे हिसकावले. त्याने प्रतिकार केला असता आरोपीने भिकाऱ्याला पाठमोरी करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्यात भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याकडून पैसे हिसकावून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.

शहरातील गोलबाझार येथे रविवारी सकाळी एका भीक मागणाऱ्याचा खून झाल्याची घटना उघड झाली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, ठाणेदर सतीशसिंग राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मधुकर गंधेवार (वय ६५, विठ्ठल मंदिर वॉर्ड) हे मागील काही वर्षांपासून कुटुंबापासून वेगळे राहत होते. ते टिळक मैदान येथे राहून भीक मागून जगत होते. रविवारी सकाळी गोलबाझार येथे मृतदेह आढळून आला. मृतदेहावर जखम झाल्याचे दिसून आले. गळा चिरून त्यांचा खून झाल्याचा अंदाज वर्तवत तपास करण्यात आला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. आरोपी हा मूळचा मुल तालुक्यातील चीरोलीचा रहिवासी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मागील काही दिवसांपासून तो चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. शनिवारी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा एकदा खुणाचा गुन्हा केला आहे.

या घटनेमुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

Beggar Murdered in Chandrapur City

Chandrapur, September 3, 2023: A beggar was murdered in Chandrapur city on Sunday morning. Additional Superintendent of Police Reena Janbandhu, Thanedar Satishsinh Rajput, and Inspector of Police Mahesh Kondawar of the local crime branch visited the spot as soon as they received the information about the incident.

According to the police, the deceased, Madhukar Ghandhewar (age 50, Vitthal Mandir Ward), had been living separately from his family for the past few years. He lived at Tilak Maidan and begged for a living. On Sunday morning, the body was found in Golbazaar. The body had injuries, suggesting that he was murdered.

The police have taken the body into their possession and sent it for autopsy. A case has been registered at the city police station in this regard. The police have started an investigation into the case.

The incident has caused a stir in Chandrapur city.

khabarbat News
Post Views: 332
SendShareTweetScan
Previous Post

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन नेतृत्व; या दोन चेहऱ्यांना संधी | NCP Chandrapur district

Next Post

चिमूर – गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस देणार या उमेदवाराला तिकीट | NCP Chimur-Gadchiroli Lok Sabha Constituency

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

थर्मल स्कैनर से जंगल में छिपे आतंकवादियों को खोज निकालना होगा आसान – ललित लांजेवार

April 24, 2025
0
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूरने ओलांडला 26 हजारांचा टप्पा

April 18, 2025
0
नवेगावबांधच्या आशय डोंगरवारची बंगळूरच्या आयआयएससी इंटर्नशिपसाठी निवड

नवेगावबांधच्या आशय डोंगरवारची बंगळूरच्या आयआयएससी इंटर्नशिपसाठी निवड

April 12, 2025
0
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

April 10, 2025
0
Load More
Next Post
india parliament

चिमूर - गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस देणार या उमेदवाराला तिकीट | NCP Chimur-Gadchiroli Lok Sabha Constituency

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी.

May 14, 2025
GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

GAERFEST 2K25: A National-Level Technical Event Triumph at TGPCET, Nagpur

May 13, 2025
सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

सात दिवस मृत्यूशी झुंज; अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत मालवली

May 9, 2025
Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

Aeronautical Engineering Department of TGPCET Nagpur Hosts National-Level Event “AeroVista -2K25”

May 9, 2025
टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

टीजीपीसीईटी, नागपुर में “आईपीआर फेयर”: बौद्धिक संपदा अधिकारों के प्रति जागरूकता बढ़ाने हेतु राष्ट्रीय स्तरके कार्यक्रम का आयोजन

May 6, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा