चंद्रपूर, २० ऑक्टोबर २०२३: मध्य चांदा वनविभागातील बल्लारशाह परिक्षेत्रातील श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान, विसापूर येथे कीटकशास्त्रज्ञ / जीवशास्त्रज्ञ यांची 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर जागा भरावयाची आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच त्यांना कीटकशास्त्र / जीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण किंवा संशोधनाचा अनुभव असावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज पोस्टाने, समक्ष किंवा ई-मेलद्वारे पाठवता येतील.
अधिक माहितीसाठी उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग, मूल रोड, माता मंदिरसमोर चंद्रपूर यांचे कार्यालय किंवा https://www.mahaforest.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. योग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांनी दिली.
ADVt lokmat | https://khabarbat.in/wp-content/uploads/2023/10/forest-chandrapur.jpeg
Chandrapur: Entomologist/Zoologist posts
Chandrapur, October 20, 2023: The Central Chandrapur Forest Division is recruiting for the posts of Entomologist/Zoologist on a contractual basis for a period of 11 months at the Shraddheya Shri Atal Bihari Vajpayee Botanical Garden, Visapur in Ballarshah Range.
To apply for these posts, candidates must have completed a graduate degree. They should also have a postgraduate degree or research experience in Entomology/Zoology. The last date to apply is October 25, 2023. Applications can be submitted by post, in person, or by email.
For more information, contact the office of the Deputy Conservator of Forests, Central Chandrapur Forest Division, Mool Road, Chandrapur or visit the website https://www.mahaforest.gov.in/.
Shortlisted candidates will be called for interviews.
Office of Conservator of Forest Madhya Chanda Forest Department
Mool Road, Chandrapur
Telephone no. 07172-233508/250561
Email:- dycfcentralchanda@mahaforest.gov.in
Discussion about this post