• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Thursday, June 19, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Education

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना l आपल्या करिअरला द्या नवीन दिशा

khabarbat news App by khabarbat news App
April 9, 2025
in Education, Employment
WhatsappFacebookTwitterQR Code

नागपूर : युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना – 2025 सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना खाजगी संस्थांमध्ये कामाचा अनुभव मिळेल, त्यांना रोजगारक्षम बनविण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त  सुनंदा बजाज यांनी केले आहे.

पीएम इंटर्नशिप योजना २०२५ म्हणजे काय?

वाचण्यासारखी बातमी

नागपुरात रोजगार मेळाव्याला येताय? मग, ही बातमी नक्की वाचा

Recruitment | जलसंधारण विभागात ४४९७ पदांची भरती; २४ नोव्हेंबरला अखेरची संधी

उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात या पदांसाठी भरती

१० वी पास असाल तरीही मेट्रोत मिळणार नोकरी । Metro Rail Bharti 2023 । एकूण १३४ रिक्त जागांसाठी भरती

इंटर्नशिप योजना काय आहे?

पात्रता निकष : अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. अर्जदाराचे वय 20 ते 24 वर्षे (अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार) असावे. अर्जदार पूर्णवेळ नोकरीत किंवा नियमित शिक्षण घेत नसावा. मात्र, ऑनलाइन किंवा दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रताः दहावी पास, बारावी पास, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलिटेक्निक डिप्लोमाधारक, स्नातक पदवी जसे बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्म यापैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतो.

इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून याची मुदत 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नोंदणी करा, आपला प्रोफाइल तयार करा आणि विविध क्षेत्रांमधील संधींसाठी अर्ज करा. नोंदणी किंवा अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. आजच अर्ज करा. सहभागी 500 कंपन्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रत्येक इंटर्नसाठी भारत सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होईल आणि इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी https://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या.

Post Views: 255
Tags: Employmentgovernment jobsjobsModiPMO
SendShareTweetScan
Previous Post

TGPCET, Nagpur Successfully Hosts National Level Technical Event TECHTANTRA 2K25

Next Post

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

khabarbat news App

khabarbat news App

ही बातमी नक्की वाचा

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025
0
तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दोन दिवसीय ‘हँड्स ऑन ट्रेनिंग’ कार्यशाळेचा यशस्वी समारोप

May 20, 2025
0
Load More
Next Post
नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात वीजचोरीचे 1 हजार 225 धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची चोरी!

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

June 19, 2025
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

Recent News

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

‘ती’ बातमी राज्यात गाजली; अंधाऱ्या खोलीची भीती…..भीतीमुळे स्थलांतर

June 19, 2025
Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

Kedarnath Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू

June 15, 2025
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा