कुणबी म्हणजे काय रे भाऊ? कुणबी दाखला कागदपत्रे कसे मिळणार (Kunbi- Maratha)

महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात जाऊन कोणत्याही शेतकऱ्याला विचारा, “कुणबी म्हणजे काय रे भाऊ?” तर तो शेती असंच उत्तर देईल. पण प्रश्न असा विचारला जातो, मग कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे का? काही लोक आपल्या नावात फक्त मराठा लिहितात, तर काही लोक कुणबी मराठा असे लिहितात, तर काही फक्त कुणबी लिहितात. हा काय प्रकार आहे? … Continue reading कुणबी म्हणजे काय रे भाऊ? कुणबी दाखला कागदपत्रे कसे मिळणार (Kunbi- Maratha)