Fraud under the guise of Tadoba Safari Online Booking
चंद्रपूर, २७ जानेवारी २०२४: Tadoba ताडोबा सफारी बुकिंगच्या नावाखाली फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी कडुकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून ६१,४०० रुपये रोख आणि ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
Tadoba Jungle Safari Bookings Scam:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष बावसकर यांनी आपल्या कुटुंबीयांसह ताडोबा सफारीला जाण्यासाठी केयुज कडुकर या एजंटकडून ऑनलाईन तिकीट बुक केले. त्यांनी ३८,९०० रुपये फोन पेद्वारे कडुकर यांना दिले. परंतु, सफारीच्या दिवशी त्यांना वनविभागाच्या कर्मचार्यांनी सांगितले की, त्यांचे तिकीट बोगस आहे. या प्रकरणी बावसकर यांनी दुर्गापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कडुकर याने राकेशकुमार वाजपेयी यांचेही २२,५०० रुपये घेऊन फसवणुक केल्याचे आढळून आले.
मनिष प्रभाकर बावसकर, वय ५४ वर्षे, व्यवसाय नोकरी (वित्त विभाग) रा.२७ श्रीनिकेतन कॉलणी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे हजर येवुन रिपोर्ट दिली की, फिर्यादी यांनी त्यांचे परिवार व नातेवाईकसह ताडोबा ( Tadoba ) सफारी चंद्रपुर येथे फिरण्याकरीता आरोपी एजेन्ट केयुज कटुकर रा. चंद्रपुर मोबाईल नंबर ९५१८९३९८७९ वरून फोनद्वारे १८ लोकांचे ऑनलाईन तिकीट बुकींग केली त्याप्रमाणे आरोपीने सांगितल्यप्रामणे फिर्यादी त्यांनी दिनांक २५/०३/२०२३ रोजी सफारी बुकींगच्या नावाखाली २५,५००/-रू. दिनांक २७/०३/२०२३ रोजी ३०००/-रू. व दिनांक १४/०४/२०२३ रोजी १०,४००/-रू. असे एकुण ३८,९००/-रु. फोन पे द्वारे पे पाठवुन माहे जुन/२०२३ रोजी ची ताडोबा सफारी बुकींग कम्फर्म केली, परंतु अपरीहार्य कारणाने ते सफारी बुकींग करीता येवु शकले नाही. सदर रक्कम केयुज कडुकर यांचेकडे जमा होती. परत त्यांनी आरोपीस ताडोबा सफारी बुकींग करीता दिनांक १८/११/२०२३ रोजी गुगल पे द्वारे ५०००/-रु. सेन्ड करून दिनांक २७/०१/२०२४ रोजी ची ताडोबा सफारी बुकींग कम्फर्म केली.
दिनांक २७/०१/२०२४ रोजी फिर्यादी व त्याचे नातेवाईक ताडोबा सफारी करीता मोहुर्ली गेट येथे गेले त्यांनी बुकींग केलेली तिकीट दाखविली असता सदर तिकीट बोगस असल्याबाबत वनविभाग कर्मचारी यांनी फिर्यादी यांना सांगितले. तसेच आरोपी केयुज कडुकर यांने राकेशकुमार मोतीलाल वाजपेयी वय ५८ वर्षे रा.उदयगिरी अनुशक्ती नगर मुंबई यांचे दिनांक ०६/०१/२०२४ रोजी ताडोबा सफारी करीता ०४ ऑनलाईन तिकीट बुक करून त्यांचेकडून सुध्दा गुगल पे द्वारे २२,५००/-रु. घेवुन फिर्यादी व राकेशकुमार वाजपेयी या दोघांची मिळून एकूण ६६,४००/-रु. ची ताडोबा सफारी बुकींगच्या नावाखाली फसवणुक केल्याने पो.स्टे. दुर्गापुर ला अपराध क्रमांक २६/२०२४ कलम ४२० भादवि सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासा मध्ये मा.श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी साहेब पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. रिना जनबंधु मॅडम अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही व पो.स्टे. वे गुन्हे अन्वेषन पथक पो. अंमलदार, सायबर सेल येथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, यांचे मदतिने पथक तयार करून आरोपी केयुज दत्ता कडुकर यांचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कार्यवाही म.पो.नि.लता एस. वाडीवे सोबत पोउपनि गिरीष मोहतुरे, स. फौ. खुशाल खेडेकर, पो. हवा योगेश शार्दुल, नापोशि योगराज काळसर्प, पो. शि. प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव, मंगेश शेंडे, संपत पुलीपाका यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास म.पो. नि.लता एस. वाडीवे पो.स्टे. दुर्गापुर ह करीत आहे.
Book Tadoba-Andhari Tiger Reserve Jungle Safari
या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन बुकिंग करताना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. ऑनलाइन बुकिंग करताना एजंटची वैधता तपासून घ्यावी. तसेच, एजंटकडून पैसे घेताना त्याची पावती घ्यावी.
tadoba wikipedia
tadoba safari booking
tadoba safari booking availability
tadoba official website
tadoba resorts
tadoba hotels
mtdc tadoba safari booking

Discussion about this post