आकाश खोल आहे; पृथ्वी गोल आहे
पैठणीच्या पदराला मायेचा झोल आहे
उघड्या डोळ्याच्या कडांना काजळाची ओल आहे
म्हणून,परिवारा समोर सारे काही मातीमोल आहे…
काही व्यक्ती मित्रा बरोबर जग फिरतात तर काही प्रिय व्यक्तीसोबत. मी देवाला आभार मानतो की मी मित्रा बरोबर नव्हे प्रेमिका बरोबर नव्हे तर सुख दुःखात नेहमी खंबीरपणे सोबत असणाऱ्या परिवारा सह अख्खा जग फिरतोय.
तर आज मी असच एक प्रवासच अनुभव सादर करत आहे. ते अस की एके दिवसी आम्ही भावंड बसून टिव्ही वर एक दक्षिणेची मूव्ही बघत होतो तर त्यात दिसणार समुद्र किनाराच मन भावनार दृष्य पाहून आम्ही मनात विचार केल कधी तरी इथ जाऊ पन आई जगदंबेच कृपेने अगदी कही दिवस उलटुन मोठ वडलांच मुलगा पुणा हून सुट्टी वर घरी परतला त्या वेळी दक्षिचीच मूव्ही टिव्ही वर सुरु होती त्यात स्वामी विवेकानंद यांच विवेकानंद रॉक दिसलं तेव्हा त्या बद्दल आम्ही इंटरनेट वर बराच सोध घेतल तेव्हा टीव्ही वर YouTube सुरु अस्तानी बाबानि पन आमचं बरोबर बघितलं तेव्हा सहज बाबा बोलले की आणखी काही फिरण्या साठी शोध लाऊन ठेवा मग जाऊ इथ. तर बाबा आमची कल्ला करत आहेत अस वत्तल पन संध्या काळ पर्यन्त बाबा नी बोलले काम आम्हा सर्वांनी कर्याच होत? मग आम्ही भावंड निघालो इंटरनेटच दुण्येत त्यात आम्ही सर्वांनी लिस्ट बनऊन दिल बाबा न त्यात बाबांनी बघितल की का फिरन सारख आहे त्या नंतर बाबांनी दादा ला बोलले दिवाळी नंतर ट्रेन चि तिकीट शोध निसिबाने ट्रेन ची तिकीट दिवाळी च्या दुसऱ्या दिवसी भेटली ती आम्ही कडून अत्यंत आनंदाने आपलीं तयारीला लागलो.
आम्हा सर्वांना अगदी धावपळाचे ठरले कारणं आजोबांच हृदयात १ वर्षा आदी लावलेली प्रेसमेकर मशीन काही कारणांनी ती घाव करत अर्धी बाहेर आली पन त्यात खंबीर पणे संपुर्ण आजोबांना लगेच डॉक्टरांना दाखवल व त्यांनी सलाह दील की लवकरात लवकर प्रेस मेकर मशीन left कडून कडून right ला लावावे लागेल नाहीं तर काहीही होऊ शकतो त्यात कोणताही वेळ न घालवता आजोबांचा सर्जरी करून बसवलं त्या नंतर प्रवासाच काळ जवळ येत गेल म्हणजेच दिवाळी च दिवसी दुपहार पर्यन्त आजोबांची प्रकृती मुळे बाबा नी आम्हाला बाहेर हॉटेल मध्ये नेट जेवण चारल आणि आम्हाला समजाऊन संगीलत आजोबांची प्रकृती बरी नाहीं तर दुसऱ्या वेळी कधी जाऊ अम्ही सर्व्ह भावंडनि समजून घेतलं व जेवण करून घरी परतलो . माहीत नाही आजोबांना कुठून कल्पना पडली की आमचं फिरायल जाणं रद्द होत आहे.
आजोबांची प्रेरणा आणि प्रवासाची सुरुवात
आजोबांना कुठून कल्पना पडली की आमचं फिरायला जाणं रद्द होत आहे म्हणून संध्याकाळला आजोबांनी बाबाना बोलाऊन घेतलं आणि समजूत घातली. त्या नंतर बाबांनी आम्हा सर्वांना बोलावून घेतलं आणि आम्हाला बोलले की आपण फिरायला चाललो. तेव्हा आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणि उत्साहाची चमक फुलावली. जणू वाळवंटात पाण्याचा शोध लागले. आम्ही पुन्हा नवीन ऊर्जेने तयारीला लागलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूरहून सुरुवात केली. ट्रेनने १० दिवसांचा आमचा कन्याकुमारी पारिवारिक प्रवास सुरू झाला.
विविध ठिकाणांना भेटी आणि अनुभव
पहिलं आम्ही गोंडदळला भेट दिली. विविध जनसंख्या आणि धार्मिक स्थळांना भेटी देऊन देवाचं आशीर्वाद घेतलं. आमचं परिवार विविध धार्मिक स्थळांना भेटताना आनंदानुभवत होता. विवेकानंद रॉक, महात्मा गांधी मंदिर, आणि भगवती अम्मन तिरुकोविल आणि समुद्र किनाराचं सौंदर्य मन मोहत करणारं होतं. पारिवारिक बंधनही मजबूत होत होते. स्थानिक शिल्पकला, पोठियाकरण मेला, आणि स्वादिष्ट स्थानीय भोजन यांनी आम्हाला आनंदित केलं.
बोट सफारी आणि नागरकोविल
बोट सफारीवर अद्वितीय सुकून आणि नागरकोविल जवळचं छोटं द्वीपावर गेलं, त्यासह संपूर्ण प्रवास एक अद्वितीय अनुभव बनवतं. आमचं प्रवास आमच्या परिवारातील बंधनही मजबूत करत होता. आमचं परिवार स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामील होतं आणि लोककला, संस्कृती आणि साझेदारीचा आनंद घेत होता.
परतीचा प्रवास आणि अनपेक्षित घटना
परतीसाठी रात्री बाराची ट्रेन असल्यामुळे आम्ही ८:०० वाजता रेल्वेस्थानकावर पोहोचलो. दादाने मोबाईलवर तिकीट चेक केले तेव्हा लक्षात आलं की ट्रेन AM/PM न बघिता मुळे १ रात्र आधीच निघून गेली आहे. मग काय? सर्वांच्या मनात खळबळ उडाली. दुसरी ट्रेन बघितली आणि त्याची तिकीट बुक केली. दुसरी ट्रेन चेन्नईवरून सकाळी ८ वाजता होती. विचार केला २०० किमी आता जाणार कसं? मग बस केली आणि रात्रीचं प्रवास करत सकाळी आम्ही चेन्नईला पोहोचलो आणि परतीचा प्रवास सुरू केला.
अशाप्रकारे आमचा कधीही न विसरणारा प्रवास संपला.
लेखक – सुमित ठाकरे
Discussion about this post