Hemalakasa- Salekasa | हेमलकसा, सालेकसा ही गावाची नावे कशी पडली? जाणून घ्या रंजक अर्थ

khabarbat news live update local News गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील नागपूर, चंद्रपूर,अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास्तव्यास आहे. आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ ‘कोईतूर’चा अर्थ … Continue reading Hemalakasa- Salekasa | हेमलकसा, सालेकसा ही गावाची नावे कशी पडली? जाणून घ्या रंजक अर्थ