• Home
  • About Us
  • Grievance Mechanism
  • Privacy Policy
  • News Post
Khabarbat™ News
Saturday, June 7, 2025
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
    • Vidarbha
  • Politics
  • Article By AI
  • latest News
    • Business
    • Education
    • Employment
    • Health Tips
    • Sports
    • Entertainment
  • Tech Tricks
    • webstory
  • Madhya Pradesh
No Result
View All Result
Khabarbat™ News
No Result
View All Result
  • Home
  • All Bharat
  • Maharashtra
  • Politics
  • Article By AI
  • latest News
  • Tech Tricks
  • Madhya Pradesh
Home Article By AI

हिंदूंनो बनू नका भक्षक; आपल्या संस्कृतीचे आपणच व्हा रक्षक!

Khabarbat™ by Khabarbat™
September 28, 2023
in Article By AI, Maharashtra, Social
Ganpati Bappa Morya

Ganpati Bappa Morya

WhatsappFacebookTwitterQR Code

आपण कधी मुस्लिम’ बांधवांना ईदला अथवा त्यांच्या इतर सणांना मशिदीबाहेर ‘माझा झगा ग’ असे गाण लावून दारू पिऊन अश्लील हातवारे करून डीजेच्या तालावर थीरकतांना बघितल का? कधी ख्रिस्ती लोकांना येशुंच्या समोर शांताबाईच गाणं लावून तोंडात मावा (खर्रा) कोंबून नाचताना बघितलय का? कधी जैन धर्मियांना त्यांच्या मिरवणुकीत ‘आला बाबुराव आला’ गाणं लावून डिजेच्या तालावर थिरकताना बघितले का? नाहीना…

Shri Ganesh Visarjan | श्री गणेश विसर्जन “या” चॅनेलवरून पहा लाईव्ह(Opens in a new browser tab)

वाचण्यासारखी बातमी

दिवाळी ग्रीटिंग करा फ्री डाउनलोड

गुंजेवाही येथील अंबिका मंदिराचा हा इतिहास माहिती आहे का?

गणेश विसर्जनादरम्यान चंद्रपुरात शोककळा; युवकाचा बुडून मृत्यू

Shri Ganesh Visarjan | श्री गणेश विसर्जन पहा लाईव्ह

या सगळ्यांचे उत्तरं निश्चितच नकारार्थीच मिळणार
हे सगळे समाज आपआपल्या देवतांचे, रूढी परंपरांचे, सभ्यतेचे पालन करुन जाणीवपूर्वक इमाने -इतबारे मानसन्मान ठेवतात. कारण त्यांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती, सभ्यता टिकवायची आहे! मग आमच्या हिंदू धर्मियांच्या देवांपुढेच डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील हातवारे करून धांगडधिंगा गाणी लावून नंगानाच का?  हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे. की आपणच या दुर्दशेसाठी कारणीभूत आहोत, याचा प्रत्येक हिंदू बांधवांनी आत्मविचार करावयाची नितांत गरज आहे.

डॉल्बीवर सिनेमांची गाणी लावून आपणच आपल्या हिंदू देवी-देवतांचा, हिंदू संस्कृतीचा अनादर करत आहोत, हे ध्यानात घेतले पाहिजे. आपले सण हे मोठ्या उत्साहात व थाटात सोबतच मोठ्या प्रमाणात साजरे झालेच पाहिजेत.  पण त्यालाही काही गोष्टींची मर्यादा असून ते पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, ढोल ताशांचा गजर, सनईचे सुर, पारंपरिक पोशाखांचा रुबाब त्यात फेट्यांची शान या सगळ्यांची आपल्या हिंदूंच्या सणात जोड असायला हवी. तेव्हाच हिंदुंच्या सणांचे नामकरण होण्याला आळा बसेल.

गौरी गणपती, गोकुळाष्टमी, होळी, नवरात्र यांसारख्या हिंदू सणांना अनेक अश्लिल गाणी सर्रासपणे वाजविली जातात. पप्पी दे पप्पी दे पारुला…, आवाज वाढव डीजे तुझ्या आईची…., चिमणी उडाली भूर्रर…, पोरी जरा जपून दांडा धर…, झिंग झिंग झिंगाट…, शांताबाई.. शांताबाई… अशी गाणी हिंदू धर्मियांच्या उत्सव मिरवणुकींमध्ये वाजवून डॉल्बीच्या तालावर बेभान होऊन नाचणे जणू काही आजकालची प्रचलित पद्धतच झाली आहे.

Ganesh Festival | पुण्यातील गणेशोत्सव; हर्शोलासाचा महासागर(Opens in a new browser tab)

या कुपद्धतीला वेळीच आवर घालने गरजेचे आहे. असल्या प्रकारांनी आपल्या संस्कृतीचा अनादर होत असेल तर हिंदूंनी डोळेझाक न करता अश्या लोकांना वेळीच आरसा दाखविण्याची गरज आहे. असल्या फालतुगिरीला कडाडून विरोध करुन उत्सवांना देणग्या देतानाच मंडळांना आवर्जून सुचवावे की यावेळ पासून गणेश मंडपांमधून लाऊडस्पीकर चा आवाज मर्यादीत असावा. उत्सवात डॉल्बीवर कुठलीही चित्रपट गाणी वाजवायची नाहीत. त्याऐवजी फक्त धार्मिक श्लोक, मंत्रपठण, देशाभिमान जागृत करणारी गीते इत्यादी प्रसारीत करावी तेव्हाच आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ. आणि तरीही का तेथे जर सिनेमाची घाणेरडी गाणी वाजविण्यात आलीच तर त्याचा आम्ही कडाडून विरोध करु. अगदी गणेश विसर्जन मिरवणुकीत पण हा नियम सर्व मंडळांनी पाळायला हवा.

लतादीदी,आशाताई, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अरूण दाते, सुधीर फडके, अजित कडकडे, सच्चिदानंद अप्पा यांसारख्या मातब्बर गायकांनी गायलेली भक्तिगीते व भावगीते जर सार्वजनिक उत्सव, मिरवणुकींमध्ये लावली तर आपल्या हिंदुंच्या संस्कृतीला जपण्यास मोठा हातभार लागून हिंदुंच्या सभ्यतेचे उत्कृष्ट सादरीकरण होईल यात तिळमात्र शंका नाही.
चला तर मग आपणच आपल्या संस्कृतीचे जतन करुन रक्षक बनून सभ्यतेचे एक उदाहरण निश्चित करूया.

अश्विन गोडबोले
चंद्रपूर | 8830857351

ganpati visarjan muhurat 2023 marathi
ganpati visarjan rangoli
ganpati bappa nirop quotes in marathi
ganesh ji visarjan muhurat
ganpati visarjan 2023 muhurat time in hindi

अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला : मनसे(Opens in a new browser tab)

भारत देशाला इंडिया हे नाव कसे पडले? India bharat(Opens in a new browser tab)
Ganesh Chaturthi 2023 । गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?(Opens in a new browser tab)
Post Views: 430
Source: khabarbat News
Tags: FestivalGanesh Chaturthi
SendShareTweetScan
Previous Post

युट्युब बघणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला हा महत्वाचा सल्ला । YouTube Fanfest India 2023

Next Post

इंजीनियरिंग कॉलेज में Career opportunities in digital media

Khabarbat™

Khabarbat™

KhabarBat™ is a news website. that covers news and updates related to India, including politics, entertainment, sports, business, and more. The website appears to offer content in Hindi, marathi & English language and provides various categories for easy navigation.

ही बातमी नक्की वाचा

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0
Load More
Next Post
Career opportunities in digital media

इंजीनियरिंग कॉलेज में Career opportunities in digital media

Discussion about this post

Google News

Google News Khabarbat
Google News Khabarbat

Trending now

Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
0
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025
0

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
0
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
0

Facebook Twitter Github Youtube Instagram Snapchat Telegram



भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com
khabarbat1@gmail.com

Digital Media Code 2021 | Grievance-Mechanism

Follow Us

Browse by Category

  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • local News
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Politics
  • Social
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha
  • webstory
  • काव्य- साहित्य

Whatsapp @khabarbat

Youtube@khabarbat

Recent News

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

गोठणगाव येथील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

May 31, 2025
नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

नेटवर्कअभावी दाखले देणे बंद

May 30, 2025

नितिन गडकरी : सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द

May 26, 2025
Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

Grand Farewell “2K25” Organized by Mechanical Engineering Department at TGPCET, Nagpur

May 26, 2025
‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

‘बायोफ्यूजन–2K25’ राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमाचे TGPCET, नागपूर येथे यशस्वी आयोजन

May 23, 2025

🚻 आपल्या भेटीचा क्रमांक

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL

Khabarbat™ मोबाईल एप लगेच इन्स्टॉल करा

इन्स्टॉल करा
No Result
View All Result
  • All Bharat
  • Article By AI
  • Business
  • Education
  • Employment
  • Entertainment
  • Health Tips
  • latest News
  • Maharashtra
  • Politics
  • Sports
  • Tech Tricks
  • Vidarbha

© Copyright | All Rights Reserved Khabarbat™. (SINCE 2009*) Website Design By SMIT DIGITAL