मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
गणपूर रै व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये-जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सहा महिलांना घेऊन नाव जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या.
चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये डोंगा उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आले आहे.
चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे. महिला शेतीच्या कामाला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा डोंगा उलटला. नावाडी पोहून पाण्याबाहेर आला. यावेळी त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपयश आले.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगेत ही घटना घडली असून एका महिलेस वाचविण्यात यश आले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला मजुरीसाठी निघालेल्या होत्या.
मंगळारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतांमध्ये मिरची तोडण्यासाठी मजुरीवर जाण्यासाठी या महिला छोट्या नावेने वैनगंगा पार करण्यासाठी निघालेल्या होत्या. गणपूर गावाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही दुर्घटना घडली. एकूण सहा ते सात जणी या नदीतून पलिकडे निघाल्या होत्या त्यांच्यासोबत नावाडी सुद्धा होता. खराब हवामान आणि चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे नाव हेलकावे खात होती. नाव उलटल्यानंतर नावाडी पोहून नदीबाहेर आला. एका महिलेस वाचविण्यात यश आले. मात्र. सहा महिला पाण्यात बुडून मरण पावल्या. जिजाबाई दादाजी राऊत, पुष्पा झाडे, रेवंता झाडे, मायाबाई राऊत, सुषमा राऊत, बुधाबाई देवाजी राऊत अशी मृत्यामुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. तर बचावलेल्य महिलेचे नाव सारुबाई सुरेश कस्तुरे असल्याचे सांगण्यात आले.
गढ़चिरौली जिले के चामोर्शी तहसील मे वैनगंगा नदी के गणपुर घाट से निकली नाव पलट जाने से बड़ा हादसा हो गया है. नाव में सवार 7 महिलाओं की डूबने से मौत हो गई. हादसे के बाद नाविक ने तैरकर एक महिला को जिंदा बचा लिया है. वहीं, एक महिला का शव बरामद कर लिया गया है. नाविक तैरकर पानी के बाहर आ गया. रेस्क्यू टीम और गांव के तैराक मिलकर लापता 5 महिलाओं की तलाश कर रहे हैं.
इस घटना में एक महिला का शव मिला है, 5 महिलाएं अभी भी लापता बताई जा रही हैं. एक महिला को बचा लिया गया है. रैतवारी पुलिस ने इस घटना की जानकारी दी है. बताया जा रहा है कि महिलाएं मिर्च तोड़ने के लिए नाव से चंद्रपुर जिले में जा रही थीं. बीच नदी में नाव के पलट जाने से सात महिलाएं और नाविक डूब गए.
नाविक ने एक महिला को बचा लिया और तैरकर पानी के बाहर आ गया. इस बीच एक महिला का शव मिल गया है और पांच महिलाओं की तलाश जारी है. चामोर्शी पुलिस मौके पर पहुंच गई है. स्थानीय गोताखोरों की मदद से पुलिस ने राहत और बचाव अभियान शुरू कर दिया है.
Subhash Chandra Bose
HDFC Bank share price
Syria vs India
Earthquake in Delhi
Discussion about this post