*विषय:- निळ्या नभात*
निळ्या नभात
पक्षी ती विहारती
स्वच्छंदी होती 🦅
नभी पतंग
सण संक्रांतीचा
रंगात रंग 🪁
निळ्या नभात
दाटून आले घन
अधीर मन🌦️
ऊन पाऊस
इंद्रधनु नभात
सप्तरंगात 🌈
उंच भरारी
घेऊ निळ्या नभात
इच्छा मनात💃🏻
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post