Live: IND Vs AUS World cup 2023 Final at Ahmedabad
**विश्वचषक 2023 : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर भारत 240 धावांवर सर्वबाद**
अहमदाबाद, 19 नोव्हेंबर 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 10 विकेट गमावून 240 धावा केल्या. 241 धावांचे लक्ष काढताना ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विश्वचषक जिंकला.
ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषक जिंकून आपला 6वा विश्वचषक जिंकला आहे. भारताने हा विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली.
रोहित शर्माने (47धावा) आणि विराट कोहलीने (54 धावा) भारताची सुरुवात चांगली केली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी टिकाव धरू शकले नाहीत. केएल राहुल (66धावा), सूर्यकुमार यादव (18 धावा), यांनीही चांगली खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने (2 विकेट), मिचेल स्टार्कने (3 विकेट) चांगली गोलंदाजी केली.
भाताने अंतिम सामन्यात चांगली सुरुवात केली, मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी टिकाव धरू शकले नाहीत. भारताला सर्व बाद होण्याची ही या विश्वचषक सामन्यांमध्ये पहिली वेळ आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य होते. 43 ओव्हर मध्ये सहा गडी राखून विश्वचषक जिंकला.
India vs Australia Live Score, World Cup 2023 Final: Australia win the toss, opt to bowl first
IND vs AUS final, World Cup 2023: Match details Match: Match 48, Final, ICC Men’s ODI World Cup 2023 Venue: Narendra Modi Stadium, Ahmedabad, Gujarat Live streaming details: Star Sports Network and Disney+ Hotstar
Discussion about this post