Assembly Elections announced by Election Commission of india
Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने सांगितले.
मध्य रेल्वेत 40 जागांसाठी भरती; हिंदी आणि मराठी बोलणाऱ्यांना प्राधान्य(Opens in a new browser tab)
मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात पार पडतील. सर्व राज्यांतील सरकारांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. मध्यप्रदेशातील 230 जागांवर निवडणूक होणार आहे. तर राजस्थानमध्ये 200, तेलंगणात 119, छत्तीसगडमध्ये 90 आणि मिझोराममध्ये 40 जागांवर निवडणूक होणार आहे.
1. #Mizoram – Nov 7
2. #Chhattisgarh- Nov 7 & 17
3. #MadhyaPradesh – Nov 17
4. #Rajasthan – Nov 23
5. #Telengana – Nov 30
Delhi: On the announcement of election dates for the upcoming assembly polls, Union Minister Gajendra Singh Shekhawat says, “The government who made rape, unemployment, inflation and paper leak the identity of the Rajasthan, that government is going, its last date has been confirmed today with this announcement”
http://www.chandrapurkranti.in/2023/10/indefinite-hunger-strike-from-october.html?m=1
Discussion about this post