News34 accident
चंद्रपूर/राजुरा – राजुरा शहरातून गाडेगाव ला जाणारी राज्य परिवहन विभागाची बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली पलटली.
रात्रीचा प्रवास असल्याने बस मध्ये 6 ते 7 प्रवासी प्रवास करीत होते, अचानक बस पलटल्याने बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले, प्रवाश्यांच्या माहितीनुसार बस चालक दारुच्या नशेत होता.
सदर अनियंत्रित बस बीबी गावाजवळ पलटली, गावातील नागरिकांनी धाव घेत प्रवाश्यांना बाहेर काढले.
Discussion about this post